¡Sorpréndeme!

मशाल' चिन्ह मिळाल्यानंतर खासदार Arvind Sawant यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...| Uddhav Thackeray

2022-10-11 45 Dailymotion

आनंदित आहोत याआधीही 90 च्या वेळी मशाल होती मशाल विचारांची आहे सतत तेवत असत
योगायोग बघा पुन्हा मशाल मिळाली हे चोर बाजार आहे बाळासाहेब, आमचं चिन्ह पक्ष चोरले नीच प्रवृत्तीचं राजकारण या महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही पाठीत वार करणाऱ्याची औलाद ही.

#Arvind Sawant #EknathShinde #UddhavThackeray #KishoriPednekar #ShivSena #ElectionCommission #Maharashtra #Mashal #Symbol #ShivajiPark